हे आधीच केले असते तर सरकार वाचली असती.
मुंबईकरांच्या सुरक्षितते साठी मुंबई चे पूल हे अतिशय महत्वाचे ठरत चालले आहे..काही दिवसं पूर्वी झालेल्या पूल दुर्घटने नंतर काँग्रेस पार्टी चे लोकांनी मुंबई च्या रेल्वे पुलांचे सर्वेक्षण करण्याचे काम हाताशी घेतले आहे..मुंबई काँग्रेस चे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले आहे कि ते स्वतः सर्वात आधी करी रोड रेल्वे स्टेशन च्या पुला चे सर्वेक्षण करणार आहे..त्याने सांगितले कि ह्या नंतर मुंबई च्या सर्व गर्दी वाल्या पुलांचे सर्वेक्षण करणार आहे आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा आणि होणाऱ्या असुविधाना समझून घेणार आहेत..त्यांचा अनुसार एल्फिस्टन स्थानक वर झालेल्या दुर्घनेची रिपोर्ट बरोबर नसून ते स्वतः सर्वेक्षण करणार आहेत ..ते आणि त्यांचे कार्यकर्ते ON THE SPOT होणाऱ्या अव्यवस्थे चा खुलासा करणार आहे.